Valley of Shadow (4.0)

Description

सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी…..

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ 4 कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.तिथेपोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या काठानेसाम्रद या गावी जावे लागते.

नैसर्गिकपणे डोंगरातून झिरपणारे थंडगार नितळ पाणी. माणसे आणि जनावरांसाठी दगड रचून वेगळी सोय केलेली दिसते.अतिशय अरुंद घळ, कधी आठ-दहा फूट तर कधी अगदीच जेमतेम एक माणूस जाईल एवढी तीन फूट रुंदी आणि दोन्ही बाजूंना अंगावर येणारा दगडी कमीतकमी दोनशे आणि जास्तीत जास्त चारशे फूट उंचीचा पाषाणकडा आहे. त्याच घळीतून खाली उतरत अगदी शेवटच्या मुखाशी जाता येते। अंदाजे घळीची लांबी एक किलोमीटर आहे। त्यानंतर समोर जो काही विराट कोकणकड्याचा भाग दिसतो त्यासमोर आपले आयुष्यच एकदम क:पदार्थ आहे असे वाटू लागते। एकदम हजार-दीडहजार फुटांचा ड्रॉप आणि समोर करुळ घाटाचा कडा आहे सांधण घळीत पावसाळ्यात काही ठिकाणी बरेच पाणी भरते त्यामुळे त्या जागा थोड्या जपूनच दोराच्या आधाराने पार कराव्यात.

🅾 Route: Thane – Nashik Road – Kasara – Igatpuri
🅾 Date: : 14 March 2020 To 15 March 2020
🅾 Total Distance | 320 KM approximately round off ( Via – NH160)
🅾 Assembly Time – 6.00 am
🅾 Assembly Location: McDonald’s Thane
🅾 Flag off | 6.30 Sharp

🅾 Mandatory: Helmet | High Ankle Boots | Riding Jacket | Riding Pant/Knee Armours | Gloves |Valid Legal Motorcycle Documents.
🅾 Guest Rider and Non Paid Members will be charged extra ₹200/- thru Bank Transfer only.
🅾 Fuel & other expenses will be paid by individuals, as actual.
🅾 Booking will be confirmed upon advance payment in cash to ride coordinators.
🅾 Note: amount is non-refundable.

 • Account details:-
  Beneficiary Name:- Royal Indian Devotes
  Account Number:-024788700000081
  Name of the Bank : -Yes Bank
  Branch:- Napeansea Road
  IFSC code:- YESB0000247
  Account Type:- Current Account
 • Or Pay using UPI ID (ridian@yesbank)
 • Strongly disagreeDisagreeNeutralAgreeStrongly agree
 • Strongly disagreeDisagreeNeutralAgreeStrongly agree
 • Strongly disagreeDisagreeNeutralAgreeStrongly agree
Sorry, Event Expired
Total Seat: 50 (47 Left)
 • Sandhan Valley
 • Samrad Village
 • Ahmednagar
 • Maharashtra
 • India

Event Schedule Details

 • March 14, 2020
  6:00 am - March 15, 2020 - 8:00 pm
Share This Event:
Add Calendar