Get Ready 2 Get Muddy

Rajmachi Fort

is one of the many historical forts in the rugged hills of Sahyadri mountains (Western Ghats). It consists of two twin fortresses Shriwardhan Ballekilla and Manaranjan Balekilla, with a wide machi (plateau) surrounding the two Balekillas. Udhewadi is a small village of about 22 houses situated on the machi, at the southern foot of Manaranjan Balekilla of Rajmachi Fort.[citation needed]

There are two approaches to Fort Rajmachi, (a) from Lonavala and (b) from Kondivde or Kondhane village in Karjat Taluka of Raigad District. Lonavala – Rajmachi distance is 15 km and it is almost a plain walk, though there are a few ups and downs on this path. It takes about three and a half hour to cover the distance on foot. From Kondivde or Kondhane village, it is a steep climb up to Rajmachi. An experienced trekker takes about two and a half hour to climb up on this route. In case a Trekkers’ Group is not familiar with the Trek Route, they should hire a local Route Guide During the dry season after rains, i.e. from November to May, a strong and sturdy utility vehicle like Tata Sumo, Mahindra Bolero, Qualis, etc. can be taken right up to Udhewdi (Fort Rajmachi). The route is via Khandala, Kune village, Della Adventure Resort, Patel Dam, Phanasrai and Jambhali Phata. The initial section of this route up to Della Adventure Resort is a good road, The further portion of this route is a very rough track and therefore not fit for driving ordinary passenger cars like Maruti 800, Wagon R, Indica, Swift, etc. Sturdy utility vehicle like Tata Sumo can be hired at Lonavla or Khandala for reaching Rajmachi Fort.

इतिहास

राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर बौध्द लेणं आहे. यालाच ‘कोंढाणे लेणी’ असे म्हणतात.ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्रेयेस २ कि.मी अंतरावर आहेत.ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे.या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला . सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला.१७७६मध्ये सदाशिवराव भाऊचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला.त्याने राजमाची किल्ला घेतला.यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला. राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. मनोरंजनच्या पायथ्यापाशी उढेवाडी ही २०, २२ घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते. इसवीसन १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले. नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रितील किल्ले वनखात्याच्या ताब्यात दिले. त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे संरक्षित वन तयार झाले. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असावा. त्यांच्या नावाचा शिलालेख सदर तलावाच्या भिंतीत (भिंतीच्या उत्तरेकडील टोकापासून काहि अंतरावर) आहे. सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंती बांधणीचे आहे. मंदिराच्या मागून एक झरा (पाण्याचा प्रवाह) निघतो. या प्रवाहावरच मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्य़ा दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो. गोमुखाखाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते. याप्रकारे, एका नैसर्गिक झऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे. राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी Rajmachi Rural Aid and Development Programme या स्वयंसेवी संस्थेने इसवीसन १९७६ पासून अनेक वर्षे काम केले. वाडीतील मुलांचे शिक्षण, मोफत वैद्यकीय सेवा, रोजगार निर्मिती, झाडांची लागवड, किल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरविणे, अशी विविध कामे सदर संस्थेने केली.त्यामुळे, उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली. राजमाची किल्ला पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कँपिंग साइट सदर संस्थेने उढेवाडीजवळच तयार केली आहे. याबाबत अधिक माहिती http://visitrajmachi.blogspot.com/ या ब्लॉगवर उपलब्ध आहे. गिरी भ्रमंतीची व दुर्ग भ्रमंतीची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ आहे. उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठा दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे.पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे.या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ‘म्हणतात या कुंडात लोक मोठा श्रध्देने सूर्यस्नान करतात.

Schedule

🅾 Route | Panvel- lonavla – Rajmachi and back
🅾 Date |28 July 2019
🅾 Total Distance | 240 Km round off approximately.
🅾 Assembly Time – 6:30 a.m.
🅾 Assembly Location | Shree Dutta Snacks , Panvel
🅾 Flag off | 07:00 a.m. Sharp

🅾 Mandatory : Helmet | Boots | Safety Gears | Driving License | Valid Legal Motorcycle Documents.
🅾 Guest Rider and Non Paid Members will be charged extra ₹200/- thru Bank Transfer only.

Account details:-
Beneficiary Name:- Royal Indian Devotes
Account Number:-024788700000081
Name of the Bank : -Yes Bank
Branch:- Napeansea Road
IFSC code:- YESB0000247
Account Type:- Current Account

Note

  • Its FREE of cost ride whereas Fuel, Food & other expenses will be paid by individuals as per actual.
  • Please carry rain coat and plastic bags considering rain on the way.
  • Apart from ride , we will be enjoying river crossing and small Waterfall.

⛔R!D does not support to “Drinking & Riding”⛔

Ride Captain : Bhupesh Nehete +919619131323

Bookings are closed for this event.